🌿 हरितगृह तंत्रज्ञान (Greenhouse Technology in Marathi) | आधुनिक शेतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन

हरितगृह तंत्रज्ञान

आजच्या आधुनिक शेतीत हरितगृह तंत्रज्ञान (Greenhouse Technology) हे अत्यंत महत्वाचे आणि फायदेशीर तंत्रज्ञान मानले जाते. हवामानातील बदल, अनियमित पाऊस आणि वाढती मागणी यामुळे शेतकऱ्यांनी नियंत्रित वातावरणात शेती करण्याकडे वळणे आवश्यक … Read more

पीक संरक्षण

पीक संरक्षण: कृषी सुरक्षा आणि उत्पादन

 1)कराळ कराल हे महत्वाचे तेलबिया पीक आहे. विदर्भात प्रामुख्याने हे पीक मेळघाट परीसरातील आदिवासी जगणी म्हणून संबोधतात. बुलडाणा जिल्ह्यात सुध्दा या पिकाचा पेरा आहे. या पिकात तेलाचे प्रमाण ३८ ते … Read more

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय

गायीच्या जाती / उपयोगिता / वैशिष्ट्ये विदर्भातील हवामान, पीक पध्दती व उपलब्ध संसाधने यांचा विचार करता उपयुक्त जातीवंत भारतीय गायींचा प्रसार होऊन निरूप्तादक गावरान गायींची संख्या कमी करणेसाठी उपयोगीतेनुसार शुध्द … Read more

शेतकरी शेतीचे अर्थशास्त्र व ताळेबंद

शेतकरी

आज मुक्त कृषि अर्थ व्यवस्थेच्या अनुषंघाने जागतिक संघटनेच्या पार्श्वभूमिवर कृषि व्यवसायात शेती हिशेबाचे महत्व निर्विवादपणे सिद्ध होत आहे. शेती व्यवसायातील आदानांचा व कृषि निविष्ठांचा वापर या दोन बाबी जमा खर्चाचा … Read more

रेशीम शेती उद्योग

रेशीम शेती उद्योग

रेशीम शेती उद्योग : रेशीम शेती उद्योगाला संपूर्ण महाराष्ट्र तमेच विदधांत भरपूर वाव आहे. रेशीम शेती उद्योगातील निर्मित रेशीम धागा व त्यापासून वख तयार करतात रेशीम वाला देशात आणि आपल्या … Read more

माती परीक्षण

माती-परीक्षणाचे-महत्त्व-शेतकऱ्यांनी-माती-परीक्षण-का-करावे

पेरणीपूर्वी जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन पिकाच्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याकरिता माती परीक्षण करून त्यानुसार खतांचा वापर करणे आवश्यक आहे समस्यायुक्त जमिनींचे योग्य निदान करण्यासाठी सुध्दा माती परिक्षण … Read more