फुलशेतीची संपूर्ण माहिती: गुलाब, शेवंती, गिलार्डिया, गेंदा, मोगरा व ग्लॅडिओलस लागवड

फुलशेतीची संपूर्ण माहिती

१) गुलाब हवामान समशितोष्ण हवामानात गुलाबाची वाढ चांगली होते तसेच मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान या पिकास चांगले मानवते जमीन उत्तम निचरा होणारी, पोयट्धाची जमीन निवडावी क्षारयुक्त, चोपण … Read more